आमच्याबद्दल
LegalTec Solutions हे एक आधुनिक आणि विश्वासार्ह कायदेशीर सेवा देणारं व्यासपीठ आहे, जे गृहनिर्माण सोसायट्या, फ्लॅटधारक, आणि प्रॉपर्टी संबंधित ग्राहकांना कायद्यानुसार मार्गदर्शन करते.
आमचा उद्देश आहे किचकट कायदेशीर प्रक्रिया सामान्य लोकांसाठी सोपी आणि पारदर्शक बनवणे.
आमची टीम
सहकार कायद्याचे जाणकार वकिल
डॉक्युमेंटेशन सल्लागार
Chartered Accountants व Auditors
Election Process Coordinators
Field Executives (for site visit, document collection)
PMC Advisors (Redevelopment साठी)
Transformative legal support experience.
LegalTec
"
LegalTec transformed our legal processes with their AI-driven solutions. Their automated document drafting saved us time and money, making legal support accessible and efficient.
Abhijit Patil
★★★★★